आपल्या जीवनातला गोंधळ दूर करा | माणसाचा जन्म कशासाठी ? भाग १ | Satguru Wamanrao Pai

2021-08-24 1

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान , आनंद व ऐश्वर्य हवे असते; परंतु प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडे अनेक दुःख, संकटे येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे माणसाला 'आपण जन्माला का आलो?' हेच माहित नसते आणि हे न कळल्यामुळे आपण जन्माला येऊन नेमकं काय करावं हे देखील सुचत नाही. यामुळेच सदगुरु श्री वामनराव पै यांच्या कडून जाणून घ्या आपण जन्माला का आलो आहे?, जाणून घेण्यासाठी हा विडिओ सविस्तर पहा -

#SadguruWamanraoPai #MansachaJanmaKashasathi #Jeevanvidya

Major cause of sorrow in human beings life arise due to humans' not knowing the reason for their birth. Satguru Shri Wamanrao Pai unfolds the reason in this preaching.

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा